Lokmat News | तुमचं Mobile Sim Postpaid नको जाणून घ्या काय आहे कारण | Lokmat Marathi News Update

2021-09-13 0

तुमचं प्रिपेड सिम पोस्टपेड करण्यासाठी तुम्हाला सतत मोबाईल कंपन्यांकडून फोन येत असल्यास, कृपया तुमच्या मोबाईल सिम पोस्टपेड करण्याआधी विचार करा, कारण बहुतांश मोबाईल कंपन्या सिम प्रिपेडचे पोस्टपेड करण्यासाठी फोन करतात. पोस्टपेड सिम करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. ते तुम्हाला कोणतीही ऑफर देतील, पण प्रीपेड एवढी ती निश्चितच चांगली नसेल, यात तुम्हाला पोस्टपेडचे बिल भरण्यास उशीर झाला, तर दंडाची रक्कमही मोठी आहे. तसेच प्रीपेडमध्ये एवढे चांगले प्लान आहेत, की तुम्हाला ते पोस्टपेडमध्ये देखील मिळणार नाहीत.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires